價格:免費
更新日期:2017-11-05
檔案大小:1.7M
目前版本:1
版本需求:Android 4.0.3 以上版本
官方網站:http://www.bharaticomputer.com
Email:surbcw@gmail.com
聯絡地址:Shivalay, Poona Road, Mhasoba Mandir Parisar, Sangamner Khurd, Sangamner. Dist - Ahmednagar (Maharashtra) Call : 9545300303
वसुंधरा ग्लोबल कन्सेप्ट्स – चे वसुंधरा अॅग्रो हे अॅप शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तयार केले आहे. या अॅपचा वापर करून शेतकरी बांधवाला घरबसल्या पिकांचे प्रकार, हंगाम, लागवड पद्धती, पिकांचे संरक्षण, बाजारपेठेची माहिती, हवामानबदल याची माहिती मिळेल. आमच्याकडे उपलब्ध उत्पादनांची माहिती मिळेल. आपणास हवे असणारे उत्पादनाची ऑनलाईन ऑर्डर देता येईल. पिकांबाबत काही शंका असतील तर त्याची समाधानकारक व शास्रीय उत्तरे मिळतील. कृषी तज्ञांचा सल्ला मिळेल. शेतीविषयक बातम्या आपणास मिळतील. शेतीपूरक उद्योग धंद्यांची माहिती मिळेल.